एखादाच शब्द प्रेमाचाएखादाच स्पर्श मायेचाज्यावर जीव ओवाळून टाकावा....एखादाच क्षण जपलेलामायेनं चिंब भिजलेलाजो कायम आठवत राहावा ....असे अनंत क्षण ..... जे अलगद ओंजळीत दिलेस माझ्या .....त्या सगळ्या क्षणांची शपथ आहे तुला कधीतरी तुझ्याकोशातून बाहेर पड़कारण तो अभेद्य आहे माझ्यासाठी....आणि म्हण ..... एकदाच .....माझं प्रेम आहे रे तुझ्यावर....
No comments:
Post a Comment