I Balu ..From Beed >> Solapur >> Now in PUNE
श्वासातल, भासातलतुझ्या माझ्या भानातलवा-याच गीत हलकओठामधे घेऊन ये
जाईतला, जुईतलागंध माझ्या मनातलालहरीचा धूंद सुगंधहसण्यामधे भरून ये
सरीतला, दरीतलाथेंब माझ्या डोळ्यातलासुखाचा एक आसूजगण्यामधे पेरून ये
Post a Comment
No comments:
Post a Comment