I Balu ..From Beed >> Solapur >> Now in PUNE
भावनांना दारात तुझ्या मान नाहीकौतुकाची आस मनी जपलीच नाही
तुडवित चाललो रानाला एकटाच्पायवाट मागे साकारली कळलीच नाही
प्रेमाला माझ्या कुणाची साक्ष नाहीदावेदार जन्मा आले कोण माहीतच नाही
श्रावणात रंगला खेळ उन्हापावसाचा
Post a Comment
No comments:
Post a Comment