Sunday, May 3, 2009

आठवतात ते दिवस





िसरली तिचे माझे लहानपनिचे दिवस...पण मला अजुन आठवतायत.....
तिला आठवून देण्यासाठी केलेली ही कविता.....................

आठवतात ते दिवस ..................

अजुनही ते दिवस आठवतात
लहानपणी घडून गेलेले
हातात हात घालून
गावभर फिरलेले......

अजुन त्या वाटेवर
तसेच ठसे आहेत का पावलांचे ?
बघून सांग मला तू
माप बदललेल्या त्या आकारंचे

No comments: