तुला पहिल अन वाटल,शिल्प सुद्धा बोलक असत, त्यालाही भावना असतात ते सुद्धा प्रेम करत!स्वत च्या मनातल्या भावना त्याला व्यक्त करता येत नाहीसमोरच्यानी दाखवाल्या तरी संगता येत नाहीम्हानुनच वाटत, प्रेम कराव शिल्पा-सारखअबोध अन अबोलजे स्वतः इत्काच साधत समोर च्या मानासच्या मनाचा तोल !!
No comments:
Post a Comment