मैत्री म्हणजे विश्वासमैत्री म्हणजे अभिमानमैत्री म्हणजे जीवनातीलजगण्याचा स्वाभीमानमैत्री म्हणजे प्रेममैत्री म्हणजे जाणीवमैत्री शिवाय जीवनातआधाराची उणीवमैत्री म्हणजे विश्वमैत्री म्हणजे आकाशमैत्री म्हणजे तिमिरातवाट दावणारा प्रकाशमैत्री म्हणजे सुख दु:खमैत्री म्हणजे हर्शमैत्री म्हणजे जिव्हाळ्याचाहळुवार स्पर्शमैत्री म्हणजे रानमैत्री म्हणजे कोवळे उनमैत्री म्हणजे जीव जडणारीसुमधुर वार्याची धुनमैत्री म्हणजे खेडमैत्री म्हणजे पायवाटमैत्री म्हणजे पिकालापाणी पाजणारा मळ्यातील पाटमैत्री म्हणजे तेजमैत्री म्हणजे तारामैत्री म्हणजे प्रत्येकालाहवा असणारा मोहक वारामैत्री म्हणजे दिलेला शब्दमैत्री म्हणजे आनमैत्री म्हणजे घातलेली शपथमैत्री म्हणजे प्राणमैत्री म्हणजे ओढमैत्री म्हणजे आठवणमैत्री म्हणजे आयुश्यातीलन सम्पणारी साठवणमैत्री म्हणजे मस्करीमैत्री म्हण्जे रागतरीही आपल्या जीवनातीलहा एक अविभाज्य भाग...
No comments:
Post a Comment