एकट असाव अस वाटत...एकट असाव अस वाटतकधी कधी जवळ कुणी नसावस वाटतआपल आपण एकट असावस वाटतअवती भोवती रान सगळमुक मुक असतवाट दिसु नये ईतकधुक धुक असतझाडाखाली डोळ मिटून बसावस वाटतआपल आपण एकट असावस वाटतयेते येते हूल देतेसर येत नाहीघेते घेते म्हणते तरीजवळ घेत नाहीअशा वेळी खोट खोट रुसावस वाटतकधी कधी जवळ कुणी नसावस वाटतआपल आपण एकट असावस वाटतकुठे जाते कुनासठाउकवाट उन्च सखलत्यात पुन्हा सगळीकडेनिसरडीचा चिखलपाय घसरुन आदळल्यावर ह्सावस वाटतकधी कधी जवळ कुणी नसावस वाटतआपल आपण एकट असावस वाटतपाखर जरी दिसली नाहीतऐकु येतात गाणीआभाळ कुठल कळ्त नाहीइतक निवळ पाणीआपल्या डोळ्यात आपल रूप दिसावस वाटतओळीमागुन गाण्याच्याथरारत जावस वाटतआभाळतुन रन्गाच्याभरारत जावसुराच्या रानात भुलुन फुलावस वाटतकधी कधी जवळ कुणी नसावस वाटतआपल आपण एकट असावस वाटत ....
No comments:
Post a Comment