तेंव्हा पाऊस पडत होता..............आठवतो आपला श्वास जसाएकमेकांत मिसळला होताभर दुपारच्या रखरखत्या ऊन्हातकसा चांदण्यांचा पाऊस कोसळला होतावाटलं नव्हतं ह्रुदय तुटलं तरइतकं दुःख सोसावं लागेलआज पर्यंत श्वासांनी मला, पणयापुढे त्यांना पोसावं लागेलतुझ्या आठवणींच्या साखर झोपेतमाझी कालची रात्र गोडव्यात सरलीपुर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं, पणकाल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचानुसता ऐकला तरी हर्ष होतोआणि ऊच्चारला तरदोन ओठांमध्ये स्पर्श होतोतुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रूमला समुद्राहून खोल वटलाकारण मीचं होतो म्हणूनमाझ्या डोळ्यात समुद्र दाटलामाझं दुःख बघवलं नाहीम्हणून एक ढग रडत होतातुमचं आपलं काहीतरीचंम्हणे तेंव्हा पाऊस पडत होता
No comments:
Post a Comment