Thursday, August 14, 2008

तिने माझ्यावर प्रेम कधी केलेच नसेल का ?

तिने माझ्यावर प्रेम कधी केलेच नसेल का ?माझ्या हो मध्ये तिचा होकार,तिचे स्तब्ध डोळे दर्शवायचे नकार,माझ्या विचारांवर तिने कधी विचार केलाच नसेल का ?तिने माझ्यावर प्रेम कधी केलेच नसेल का ?तिची ती उबदार घट्ट मीठी,माझ्या धड धाडत्या श्वासान मध्ये लपलेली भीती,तिला माझ्या भावना कधी समजल्याच नसतील का ?तिने माझ्यावर प्रेम कधी केलेच नसेल का ?तिच्या नाकावर सतत राहणारा तो राग,समोरच्याला तेचेल असे बोलणे तिच्या स्वभावातला एक भाग,पण मला तिचा राग कधी आलाच नसेल का ?तिने माझ्यावर प्रेम कधी केलेच नसेल का ?ती विचारते "कसा रे इतका खुश राहतोस,दुसरांच्या दुखांमध्ये निस्वारथ धावून येतोस",ती माझ्या ज़खमानसी निगडीत कधी झालीच नसेल का ?तिने माझ्यावर प्रेम कधी केलेच नसेल का ?

No comments: