आज ती खुप शांत शांत होती........आज ती खुप शांत शांत होती,तिच्या डोळ्यात एक वेगळीच खंत होती............तिच्या ओठांवरती हास्य नव्हते,पण एक वेगळेच रहस्य होते.........तिचे बोलने नेहमी सारखेच होते,पण त्याचा अर्थ नेहमी सारखा नव्हता........तिचे मन काहीतरी बोलत होते,जणू सारया दिशांना काहीतरी सांगत होते...........मला ही सर्व काही माझ्या डोळयांसमोर दिसत होते,पण काय करावे हे उमगतच नव्हते..........ती न बोलता सुद्धा सर्व काही बोलून जात होती,अन् मी मात्र तसाच स्तब्ध उभा रहात होतो.................कदाचित तिची हीच शांतता.....येणारया वादळाची चाहुल तर नव्हे...........? ???
No comments:
Post a Comment