वेळ थोडाच आहे गं माझ्याकडेपण अजुनही खुप काहीकरायच बाकी आहे…आपल्याच माणसांनि दिलेल्याजखमा भरायच अजुन बाकी आहे…"तुझ्या" प्रेमाची सवयझाली होती मला !म्हणुनच "तुला" विसरायचाप्रयत्न अजुन बाकी आहे…तुझ्या अमुल्य वेळेतला थोडाअजुन वेळ देशिल का मला?अजुनही प्रेमाचं "तुझ"एक कर्तव्य बाकी आहे…मला स्मशानापर्यंतसोडुनच परतु नकोसमाझ्या काळजात "तुझ्याबद्द्लच्या"भावना अजुन बाकी आहेत……जाताना त्या तुझ्यासंगे घेउन जा…कारण माझ्या देहाचजळणं अजुन बाकी आहे……मला जाळताना रडु नकोस वेडेनाही तर त्या यमालाही सांगाव लागेलजरा थांबतोस का.....?माझं "तिला" समजावण अजुन बाकी आहे……
No comments:
Post a Comment