रेसकोर्सवर धावताना घोडाहळुच घोडीकडे बघतोआज रेस जिंकलो तरडिनरला नेईन म्हणतोबघा दिवसा ढ्वळ्या पक्षीपक्षीणीला साद देतो" वाट बघु नकोस गं , चिमणे "कोकिळेकडेच जेवणार सांगतोबोकोबाही चालु आमचाचोरुन दुध पितोहळुच दुध पिता पितामनीलाही चोरुन नेतोभुंग्यांचही बरं त्यांनाबोलायलाच कुणी नसतोकधी जाई-जुई तरकधी रातराणी सोबतही दिसतोमोतीचीच गंमत बघारोज मजा करतोआज "पपीबरोबर" तरउद्या "पिंकीबरोबर" फ़िरतोकसला माणूस बुद्धीमानसाला सगळीकडेच हरतोम्हातारा होत आला तरी"आय लव यु" बोलयचच राहतो
No comments:
Post a Comment