आज आभाळ सावळेमाझा गुंतलेला श्वासक्षणे दिठिच्याकडेलाहोई पावसाचा भास्......आज पावलांचीहोतेकशी रवारव नीळीत्याच्या दबक्यापणालातुझ्या वाटेची गं आस.....किती दिस झाले सखेनाही भेटला पाऊस,तुझ्या मीठीमधे माझानाही भीजला पाऊसकिती दिस झाले सखेनाही भीजला गं वारादेह दिशांचा करूननाही कोराला गं ताराआज येशील ना सखेस्वप्न सुखाचे घेवूनयेता थेंब सरी संगेआण मृदूगंध ख़ास
No comments:
Post a Comment