पाह्यलायस कधी पाउस….. मनात पडणारा ?मी पाह्यलाय्…
पड पड पडतो आणि दुथडी भरुन वाहातो।डोळ्यात उतरला तर स्वप्न होतोगळ्यात उतरला तर गाण होतोबोटात उतरला तर सतार होतोआणि काळजात उतरला तर…।स्वातीचा शिम्पला होतो।मोरावर पडला की पिसार्यागत फुलतोरातराणीवर पडला की गन्धासोबत उधळतोवेळूच्या बनात खुळ्यागत पिसाटतोआणि अश्वत्थाबरोबर व्रतस्थ होतो।
पाह्यलायस कधी ? पाउस ……माझ्यावर कोसळणारा ?
माझ्यावर कोसळ्तो तेव्हा, तू होतोस।शतधारानी बरसणाराचहुअन्गानी वेढून टाकणाराबेफाम्, अनावर ……।तरीही मनातले सगळे सल……आपल्या उबदार ओठानीहळुवार टिपून घेणारा……
माझा लाडका…… पाउस !!!
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago
No comments:
Post a Comment