तू आरसा माझा असा वेडाटक लावुनी बघशी कसा वेडानीरव पहाटेच्या खुळ्या वेळीमला जाग येतेन्हाऊन मी करते पुजा भोळीतुला बघतेतू निरखिशी मज हर क्षणालामला लाज येतेहनुवटी टेकूनी मुठिवर तूअनिमिष कसा रे पाहशी वेडातू आरसा माझा असा वेडामी रियाझ करता भान हरपलेलीतू खिळशी एका जागीमी खेळत असता तान लयी आलापीतुज तंद्री लागेमी स्वर आकाशाच्या प्रवाही उडतानातू येशी मागे मागेतू कान करुन जीवाचे ऐकशी गाणे माझेतू माझ्या शब्दसुरांचाही वेडातू आरसा माझा असा वेडा
No comments:
Post a Comment